सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. त्यातच या मालिकेनं मागील आठवड्यात टीआरपीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. यामुळे सुख...च्या सेटवर आज जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळालं. यावेळी मालिकेचे निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे देखील उपस्थित होते. यावेळी सेटवर काही मजेशीर प्रश्नोत्तरांचा खेळ रंगला. तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सगळ्यांच्या वतीने प्रेक्षकांचे आभार मानले.
Chitravo, Shrddha Script
#SukhMhanjeNakkiKayAsta #Jaydeep #Gouri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber